राहुल गांधींनी दिले मोदींना हे आव्हान..!

मुंबई :

काँग्रेसला भ्रष्टाचारी आणि पाकिस्तानी पक्ष असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारात जोरदार आघाडी उघडली आहे. त्यावर उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना खुल्या चर्चेला येण्याचे आव्हान दिले आहे.

राफेल, अनिल अंबानी, निरव मोदी, अमित शाह व नोटबंदी या विषयावर जगजाहीर एकाच व्यासपीठावर चर्चा करण्याचे आव्हान मोदींना दिल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यावर मोदी व भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*