म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं : मुंडे

बीड :
माझे राजकीय वजन वाढल्याने बहिण पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या पोटात दुखू लागल आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

प्रचारसभेत ते म्हणाले की, निवडणुकीआधीच कष्ट घेऊन मी शरीरिक वजन कमी केले. लोकसभेचा निवडणूक आणि त्याचा संबंध नाही. पण तरीही प्रचार सभेत बहिणीला माझ्या वजनाचा विषय आठवत आहे. माझ राजकीय वजन वाढल्याने बहिणींच्या पोटात दुखत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*