राऊत यांचे आयोगाला चॅलेंज; ‘भाड मे गयी आचारसंहिता’..!

मुंबई :

भाड मे गया कानून और भाड मे गया आचारसंहिता असे म्हणत थेट निवडणुक आयोगाला चॅलेंज संजय राऊतांनी दिले आहे.

शिवसैनिक बोलायला भित नाहीत पण थेट निवडणुक आयोगाला मोजत नाहीत हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. राऊत यांच्याकडून बोलताना चीभ घसरली. आता या मुद्दा विरोधक प्रचारात वापरतील यात शंकाच नाही.

एकमेकांवर अनेक पक्षाचे नेते टीका करत आहेत. पण निवडणुक आयोगाशी थेट टक्कर घेणारे बाळासाहेब आंबेडकर आणि संजत राऊत हे आहेत. अजून तरी निवडणुक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. जर निवडणुक आयोगाने कारवाई केली नाही तर ऊठ सुठ कोणीही निवडणुक आयोगाला चॅलेंज करू शकतं असा प्रश्न मतदार करत आहेत. मुंबई येथे रामनवमीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमात राऊत बोलत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*