कर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका

मुंबई:

सध्या भाजप हे राज ठाकरे आणि पवार कुटूंबीयांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. सातत्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी व राज ठाकरे एकमेकांचे पाठराखण करत आहे. आता गिरीश महाजनांनी राज ठाकरेंवर निशाना साधला आहे. केवळ बोलू चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं. कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कोणीही मानत नाही अशी टीका महाजनांनी केली.

राज ठाकरेंकडे एकच आमदार होता तोही गेला. नाशिकची सत्ता हातात असताना काय काम केले असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे आता आमदार नाही, नगरसेवक पण नाहीत त्यामुळे लाव रे तो व्हिडीओ एवढे एकंच काम राज ठाकरेंना उरले आहे असे म्हणत त्यांनी लाव रे तो व्हिडीओ ह्या गाजलेल्या सोशर मिडीया कँपेनची खिल्ली उडवली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*