राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडणारच : मुंडे

अहमदनगर :

जातीच्या राजकारणातून सामजिक तेढ निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. त्यांचा हाच प्रयत्न हाणून पडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाचे काटे बंद पाडण्याचा निश्चय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

शेवगाव येथील भाजपच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, शिवसेनेचे बाबुशेठ टायर वाले, नगराध्यक्ष विनोद मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, पांडुरंग खेडकर, काकासाहेब शिंदे, कमलताई खेडकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*