पंकजा आणि सुजय यांच्यात मद्यनिर्मितीचा संबंध : धनंजय मुंडे

अहमदनगर :

नुकतेच झालेले बहिण भाऊ माझ्यावर टीका करतात. प्रवरेत देशी बनते आणि रॅडिकोमधे इंग्रजी बनते. त्यामुळे त्यांचे संबंध आहेत असे ते म्हणाले. यावेळी ते पाथर्डी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासभेत बोलत होते. यावेळी त्यांनी सुजय विखे आणि पंकजा मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली.

सातत्याने एकमेकांवर टीका करणारे मुंडे बहिण-भाऊ यांनी गोपिनाथ मुंडे यांचे मतदान आपापल्या पक्षाला मिळावे यासाठी प्रयत्न चालू होते. राष्ट्रवादीने प्रचाराची सांगता सभा पाथर्डी येथे घेतली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*