ईव्हीएमचे मोदींवर प्रेम : आव्हाड

मुंबई :

कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम मशीन मतदान केलेल्या चिन्हात बदल करून मतदान झाल्याचे दाखवीत असल्यास ते नेमके कमळ (भाजप) चिन्हालाच जाते. त्यावर कोटी करून ट्विट करताना राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम मोदीप्रेमी असल्याचे म्हटले आहे.

त्याबद्दल सविस्तर ट्विटरवर लिहिताना सर्व राज्यामध्ये एकच पॅटर्न कायम असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप पक्षाविषयी ईव्हीएम मशीन विशेष निष्ठा राखून असल्याचे दिसते.

ट्विट वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :

https://twitter.com/Awhadspeaks/status/1120615430610018304?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*