मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :

जगभरात कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच त्याचबरोबर आपल्याकडे राज्यात महाराष्ट्र दिनही उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*