सोमवारी होणार ५१ जागांसाठी मतदान

दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरातील ३७४ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता एकूण सात टप्प्यातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. ६ मे) ५१ जागांसाठी मतदान होईल. त्याची जय्यत तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर भारतातील ७ राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. एकूण सातपैकी हा सर्वाधिक कमी जागांचा मात्र कठीण असाच टप्पा आहे. त्यात जम्मू आणि काश्मीर राज्यातील २ जागा, बिहारमधील ५ जागा, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तरप्रदेश १४ व पश्चिम बंगाल राज्यातील ७ जागांसाठी मतदान होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*