गौतम नही है ‘गंभीर’ : आव्हाड

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः गाडीच्या एसीमध्ये बसून डमीला प्रचाराच्या उन्हात उभ्या करणाऱ्या भाजप उमेदवार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही गंभीरवर टीका करणारे ट्विट केले आहे.

गौतम गंभीर नही है गंभीर, अशा आशयाची पोस्ट आव्हाड यांनी इंग्रजी भाषेत ट्विटरवर टाकली आहे. त्यावर नेहमीप्रमाणे आव्हाड यांच्यावर भाजपची टीम आताही जोरदार आघाडी उघडण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1126767961300017152?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*