फ़क़्त दुष्काळी टुरिझमला अर्थ नाही : ठाकरे

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या समोर मोठे आव्हान केलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र, तरीही हातात काहीच नसल्याने दुष्काळी पर्यटन न करता काहीतरी ठोस घेऊनच जनतेसमोर जाण्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करून त्यात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरी स्टाईलने त्यांनी उत्तरे दिली. नरेंद्र मोदींनी देशभक्तीची सर्टिफिकेट वाटण्याची गरज नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*