पहा, मोदींबद्दल ट्विंकल काय म्हणाली..!

मुंबई :

बॉलीवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार याच्या मोदिभक्तीची उदाहरणे ट्रोल होत असतानाच अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना मात्र मोदींच्या बोलण्याचे व कृतीचे विश्लेषण करणाऱ्या ट्विट करीत असते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुहेतील ध्यानावर तिने ट्विट केले आहे.

ट्विंकलच्या ट्विटरवर मोदीही लक्ष ठेऊन असल्याचे अराजकीय मुल्खातीतून पुढे आले होते. त्यावरही ट्विंकलने मोदींचे आभार मानले होते. मात्र, तरीही आपली चिकित्सकता कायम ठेऊन तिने केद्र्नाथ येथील घटनेबद्दल ट्विटरवर पोस्ट शेअर करून आपली भावना व्यक्त केली आहे.

वेडिंग फोटोग्राफीमागोमाग आता देशात ध्यानधारणा करत असतानाचे फोटो काढण्याचाही ट्रेंड येणार, अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*