विदर्भावर सुर्यादेवांची अवकृपा; तापमान ४५ अंशाच्यापार

पुणे :

उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात आता उन्हासह कोरड्या हवेचा चटकाही बसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर तापमानात वाढ होत असताना विदर्भातील काही भागातील तापमान ४५ अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ४५.९ अन सेल्सिअसची नोंद झाली आहे. जास्त तापमान असलेली इतर ठिकाण असे : चंद्रपूर ४५.८, वर्धा ४५.५, परभणी ४४.८, अकोला ४४.६, सोलापूर ४४.४ आदी.

स्रोत : स्कायमेट वेदर अपडेट

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*