मनसे फॅक्टर करणार का आघाडीचे ‘कल्याण’..?

ठाणे :

मुंबई-ठाणे पट्टा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात सेनेला खिंडार पाडण्यासाठी यंदा राष्ट्रवादीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही मांडत घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यामुळेच आघाडीची भिस्त मनसेच्या मतांवर असेल.

येथून सेनेने पुन्हा एकदा तरुण खासदार श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने बाबाजी पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. त्यात कोणाच विजय होणार हे गुरुवारी मतमोजणी झाल्यावर समजणार आहे.

रिंगणातील उमेदवार :

श्रीकांत शिंदे (शिवसेना)

बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*