गडचिरोलीकर कोणत्या पक्षाला ‘हात’ देणार..?

गडचिरोली :

विदर्भातील नक्षल प्रभावित भागातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. भाजपकडे असलेली ही जागा कॉंग्रेसला हात देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथे बसप या पक्षाचा उमेदवार किती मतदान घेणार, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

रिंगणातील उमेदवार :

अशोक नेते (भाजप)

डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*