जळगावमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

जळगाव :

भाजपची हक्काची जागा म्हणून जळगावच्या लोकसभा जागेकडे राजकीय धुरीण पाहतात. मात्र, यंदा या पक्षातील अंतर्गत वादात काँग्रेसकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपने येथून अगोदर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अंतर्गत वादातून त्यांची उमेदवारी कापीत आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. तर, राष्ट्रावादी-कॉंग्रेसने येथून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान दिले आहे. त्यात कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

जळगावचे उमेदवार :

उन्मेष पाटील (भाजप)

गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*