कोण होणार ठाणेदार; विचारे-परांजपे यांच्यात लढत

ठाणे :

मुंबईच्या जावळ असल्याने शिवसेनेचा राजकीय वरचष्मा असलेल्या भागात ठाणे शहर व परिसराची गणना होते. मात्र, यंदा ठाणे लोकसभेच्या जागेसाठी सेना व राष्ट्रवादी यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. त्यात विजयी होऊन कोण ठाणेदार होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मागील निवडणुकीत सेना खासदार राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने यंदा येथून आनंद परांजपे यांना उमेदवारी देत कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात कोण विजयी ठरणार हे मतमोजणीनंतर ठरणार आहे.

ठाण्यातील उमेदवार :

राजन विचारे (शिवसेना)

आनंद परांजपे (राष्ट्रवादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*