धुळ्यात भामरेंसमोर पाटलांचे कडवे आव्हान

धुळे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधील विश्वासू संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना यंदा कॉंग्रेसने धुळ्यात कडवे आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेसचे कुणाल पाटील येथे काय चमत्कार करतात, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

मागास व आदिवासी पट्ट्यातील भाग येत असलेल्या धुळ्यातून मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग फुंकले. कॉंग्रेसच्या सभेतील गर्दी भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरविण्यासाठी उपयोगी ठरली. त्यात विजय कोणाचा होणार हे पुढील १३-१४ तासांत स्पष्ट होणार आहे.

उमेदवार असे :

सुभाष भामरे (भाजप)

कुणाल पाटील (काँग्रेस)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*