बीडमध्ये ताई की बाप्पा; आज फैसला

बीड :

मराठवाड्यातील सर्वाधिक हॉट सीट म्हणून बीडची जागा ओळखली जाते. इथे भाजप व राष्ट्रवादीत थेट सामना असला तरीही खरी लढत मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आहे.

भाजपने येथून पंकजा यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने उमेदवार बदली कारून नव्या दमाच्या बजरंग (बाप्पा) सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे. इतरही काहीजण अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. त्यात कोण बाजी मारणार यावर पंकजा व धनंजय या मुंडे भावंडांचे राजकीय गणित ठरणार आहे,

बीडचे प्रमुख उमेदवार :

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*