हातकणंगले येथे राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान

कोल्हापूर :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा विजयासाठी हातकणंगलेच्या जागेवर शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

साखर पट्ट्यातील या जागेवर शेतकरी संघटना व जातीयवादी गणितावर विजयाचे गणित फिरते. यंदाही तोच प्रकार येथे पाहायला मिळाला आहे. त्यातून ही जागा कोणाच्या पदरात पडते हे ठरणार आहे.

रिंगणातील उमेदवार :

राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी)

धैत्याशील माने (शिवसेना)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*