साताऱ्यात राजेंना पाटलांचे कडवे आव्हान

सातारा :

राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा खासदार उदयन राजे भोसले यांचा बालेकिल्ला मानली जाते. मात्र, यंदा शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी राजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्यात यश मिळविले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून साताऱ्याच्या जागेवर रंगत आणली आहे. येथील राष्ट्रवादी व काँग्रेस अंतर्गत दुफळीचा फायदा घेण्यात सेना कितपत यशस्वी ठरते, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

रिंगणातील उमेदवार :

उदयन राजे भोसले (राष्ट्रवादी)

नरेंद्र पाटील (शिवसेना)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*