मतमोजणीला सुरुवात; महाराष्ट्रात युतीची यंदाही आघाडी

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यात मतदान झालेल्या महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानाच्या मोजणीची पहिली फेरी सुरू असून त्यात अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना युतीने अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर, काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

पहिली फेरी संपून ९ वाजेच्या दरम्यान टपाली मतदानाची आकडेवारी जाहीर होईल. यंदा राज्यात युतीच्या किती जागा कमी होतात, याकडे देशाचे लक्ष आहे. अशावेळी काँग्रेस की राष्ट्रवादी दोन आकडी खासदार निवडून आणतात, याकडेही सर्वांचे लाश आहे.

राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख निवडणूक उमेदवार असे :

अकोला

संजय धोत्रे (भाजपा)

हिदायत पटेल (काँग्रेस)

प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन)

अमरावती

आनंदराव अडसूळ (शिवसेना)

नवनीत राणा-कौर (अपक्ष, आघाडी)

अरुण वानखडे (बसप)

अहमदनगर

डॉ. सुजय विखे (भाजप)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

उस्मानाबाद

पवन राजे निंबाळकर (शिवसेना)

राणा जगजीत सिंग (राष्ट्रावादी)

औरंगाबाद

चंद्रकांत खैरे (शिवसेना)

सुभाष झांबड (काँग्रेस)

इम्तियाज जलील (एमआयएम)

हर्षवर्धन जाधव (अपक्ष)

कल्याण

श्रीकांत शिंदे (शिवसेना)

बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)

कोल्हापूर

धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)

संजय मंडलिक (शिवसेना)

गडचिरोली-चिमूर

अशोक नेते (भाजप)

डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)

चंद्रपूर

हंसराज अहिर (भाजप)

सुरेश धानोरकर (काँग्रेस)

जळगाव

उन्मेष पाटील (भाजप)

गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)

जालना

रावसाहेब दानवे (भाजप)

विलास औताडे (काँग्रेस)

ठाणे

राजन विचारे (शिवसेना)

आनंद परांजपे (राष्ट्रवादी)

दिंडोरी

डॉ. भारती पवार (भाजप)

धनराज महाले (राष्ट्रावादी)

जीवा पांडू गावित (सीपीआय)

धुळे

सुभाष भामरे (भाजप)

कुणाल पाटील (काँग्रेस)

बीड

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)

सातारा

उदयन राजे भोसले (राष्ट्रवादी)

नरेंद्र पाटील (शिवसेना)

हातकणंगले

राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी)

धैत्याशील माने (शिवसेना)

शिर्डी

सदाशिव लोखंडे (शिवसेना)

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)

बन्सी सातपुते (माकप)

भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष)

माढा

रणजितसिंह निंबाळकर (भाजप)

संजय शिंदे (राष्ट्रवादी)

सांगली

संजय पाटील (भाजप)

विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी)

सोलापूर

जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)

सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)

प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन)

लातूर

सुधाकर शृंगारे (भाजप)

मच्छिंद्र कामंत

शिरूर

आढळराव पाटील (शिवसेना)

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)

बारामती

कांचन कुल (भाजप)

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)

पुणे

गिरीश बापट (भाजप)

मोहन जोशी (काँग्रेस)

मावळ

श्रीरंग बारणे (शिवसेना)

पार्थ पवार (राष्ट्रवादी)

रायगड

अनंत गीते (शिवसेना)

सुनील तटकरे (राष्ट्रवादी)

दक्षिण मुंबई

अरविंद सावंत (शिवसेना)

मिलिंद देवरा (काँग्रेस)

दक्षिण-मध्य मुंबई

राहुल शेवाळे (शिवसेना)

एकनाथ गायकवाड (काँग्रेस)

उत्तर-मध्य मुंबई

पूनम महाजन (भाजप)

प्रिया दत्त (काँग्रेस)

उत्तर-पूर्व मुंबई

मनोज कोटक (भाजप)

संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)

उत्तर-पश्चिम मुंबई

गजानन किर्तीकर (शिवसेना)

संजय निरुपम (काँग्रेस)

उत्तर मुंबई

गोपाल शेट्टी (भाजप)

उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)

भिवंडी

कपिल पाटील (भाजप)

सुरेश तावरे (काँग्रेस)

पालघर

राजेंद्र गावित (शिवसेना)

बळीराम जाधव (बहुजन विकास)

नाशिक

हेमंत गोडसे (शिवसेना)

समीर भुजबळ (राष्ट्रवादी)

परभणी

संजय जाधव (शिवसेना)

राजेश विटेकर (राष्ट्रवादी)

नांदेड

प्रताप चिखलीकर (भाजप)

अशोक चव्हाण (काँग्रेस)

हिंगोली

हेमंत पाटील (शिवसेना)

सुभाष वानखडे (काँग्रेस)

यवतमाळ-वाशीम

भावना गवळी (शिवसेना)

माणिकराव ठाकरे (काँग्रेस)

भंडारा-गोंदिया

सुनील मेढे (भाजप)

नाना पंचबुद्धे (राष्ट्रावादी)

नागपूर

नितीन गडकरी (भाजप)

नाना पाटोळे (काँग्रेस)

रामटेक

कृपाल तुमाने (शिवसेना)

किशोर गजभिये (काँग्रेस)

वर्धा

रामदास तडस (भाजप)

चारुलता टोकस (काँग्रेस)

बुलढाणा

प्रतापराव जाधव (शिवसेना)

राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)

रावेर

रक्षा खडसे (भाजप)

उल्हास पाटील (काँग्रेस)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

विनायक राउत (शिवसेना)

निलेश राणे (स्वाभिमान)

नवीनचंद्र बांदोडकर (कॉंग्रेस)

नंदुरबार

हीना गावित (भाजप)

के.सी. पडवी (काँग्रेस)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*