भाजप युतीची वाटचाल पूर्ण बहुमताकडे

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून, पहिल्या व दुसऱ्या फेरीपर्यंतच भाजपा व मित्रपक्षांनी (महायुती) पूर्ण बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. कोंग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असूनही इतर विरोधी पक्षाच्या जागा पटकाविण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

सकाळी ९.३० पर्यंतचे राष्ट्रीय स्तरावरील चित्र (आघाडी) असे :

भाजप व मित्रपक्ष २९८

काँग्रेस व मित्रपक्ष ११९

इतर व अपक्ष ११२

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*