डॉ. विखे यांची जगतापांवर आघाडी

अहमदनगर :

मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी घेतलेली आघाडी वाढत असल्याने नगर जिल्हा राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. दुसऱ्या फेरीअखेर डॉ. विखे यांना २२ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

पोस्टल मतदान व मतदान यंत्रांची मोजणी यंदा प्रथमच एकाचवेळी सुरु झाली. त्यानुसार झालेल्या डॉन फेऱ्यात दुसऱ्या फेरीअखेर विखेंना ५८,०२२ तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना ३३,८५७ मतदान मिळाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*