ईव्हीएमवर निवडणूका नकोत : आंबेडकर

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होत असतानाच आता पुन्हा एकदा ईव्हीएम यंत्र राजकीय पटलावर आले आहेत. तोच धागा पकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवर निवडणूक न घेण्याचे आवाहन केले आहे.

साम टीव्ही मराठीवर बोलताना आंबेडकर यांनी या इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान न घेता विश्वासपूर्ण वातावरणात निवडणूक घेण्यासाठीचे प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट केली. एकूणच भाजपला मिळालेले पाशवी बहुमत पाहता यापुढेही ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*