‘मोदीत्सुनामी’चा विजय : पासवान

दिल्ली :

भाजपला एकहाती सत्ता पुन्हा एकदा देण्याचे निकाल लोकसभा निवडणुकीत हाती आले आहेत. त्यावर भावना व्यक्त करताना लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी हा ‘मोदीत्सुनामी’चा विजय असल्याचे म्हटले आहे.

भाजप व मित्रपरिवार यांना जनतेने 552 पैकी 337 जागांवर आघाडी देत देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्याचा मार्ग खुला केला आहे. त्याबद्दल पासवान यांनी आनंद व्यक्त करताना मोदी देशात विकासाची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*