निकाल आकडेवारी | अहमदनगर, अकोला, अमरावती व औरंगाबाद

पुणे :
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १२.३० वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :

अहमदनगर
डॉ. सुजय विखे(भाजप): 285687
संग्राम जगताप(राष्ट्रवादी): 174588

अकोला
संजय धोत्रे (भाजपा): 238745
हिदायत पटेल (काँग्रेस): 112878
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन): 123986

अमरावती
आनंदराव अडसूळ (शिवसेना): 166978
नवनीत राणा-कौर (अपक्ष, आघाडी): 156786
अरुण वानखडे (बसप): 3812

औरंगाबाद
चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 85178
सुभाष झांबड (काँग्रेस): 20867
इम्तियाज जलील (एमआयएम): 102113
हर्षवर्धन जाधव (अपक्ष): 90702

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*