निकाल आकडेवारी | बारामती, बीड, भंडारा, भिवंडी, बुलढाणा

पुणे :
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १२.४० वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :
बारामती
कांचन कुल (भाजप): 325982
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी): 420435

बीड
डॉ. प्रीतम मुंडे (भाजप): 224434
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी): 163437

भंडारा-गोंदिया
सुनील मेंढे (भाजप): 139678
नाना पंचबुद्धे (राष्ट्रावादी): 101633

भिवंडी
कपिल पाटील (भाजप): 108254
सुरेश तावरे (काँग्रेस): ८४४८३

बुलढाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना): 178429
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी): 129453

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*