निकाल आकडेवारी | चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, गडचिरोली

पुणे :
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १२.५० वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :
चंद्रपूर
हंसराज अहिर (भाजप): 80189
सुरेश धानोरकर (काँग्रेस): 82910
धुळे
सुभाष भामरे (भाजप): 259354
कुणाल पाटील (काँग्रेस): 150677
दिंडोरी
डॉ. भारती पवार (भाजप): 162698
धनराज महाले (राष्ट्रावादी): 102451
जीवा पांडू गावित (सीपीआय): 39285
गडचिरोली-चिमूर
अशोक नेते (भाजप): 187880
डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस): 145047

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*