निकाल आकडेवारी | लातूर, माढा, मावळ, नागपूर, नांदेड

पुणे :
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १.०५ वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :
लातूर
सुधाकर शृंगारे (भाजप): 171560
मच्छिंद्र कामंत (काँग्रेस) : ९०२१२

माढा
रणजितसिंह निंबाळकर (भाजप) : 257591
संजय शिंदे (राष्ट्रवादी): २३९५३७

मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना): 554259
पार्थ पवार (राष्ट्रवादी): ३८३९६७

नागपूर
नितीन गडकरी (भाजप): 139943
नाना पाटोळे (काँग्रेस): 84018

नांदेड
प्रताप चिखलीकर (भाजप): 239564
अशोक चव्हाण (काँग्रेस): 219212

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*