निकाल आकडेवारी | शिर्डी, शिरूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ

पुणे :
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १.४५ वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :
शिर्डी
सदाशिव लोखंडे (शिवसेना): 369921
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस): 273976

शिरूर
आढळराव पाटील (शिवसेना): 410312
डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी): 457380

सोलापूर
जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप): 257693
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस): 180556
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन): 82789

ठाणे
राजन विचारे (शिवसेना): 165307
आनंद परांजपे (राष्ट्रवादी): 61945

वर्धा
रामदास तडस (भाजप): 141123
चारुलता टोकस (काँग्रेस): 101806

यवतमाळ-वाशीम
भावना गवळी (शिवसेना): 195929
माणिकराव ठाकरे (काँग्रेस): 165744

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*