डॉ. विखेंनी घेतली १.७० लाखांची आघाडी

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसने उमेदवारी डावलल्याने ऐनवेळी भाजपवासी होत उमेदवारी करणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी १.७० लाख मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विखे यांना जोरदार टक्कर देत या निवडणुकीत रंगत आणली होती. मात्र, तरीही अपेक्षित मतदान मिळविण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसत आहे. अजूनही मतमोजणीच्या काही फेऱ्या बाकी आहेत. त्यात त्यांना कितपत मातानाद मिळते, यावर येथील राष्ट्रवादीचे भविष्य ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*