मोदींनी दिला ‘विजयी भारत’चा नारा..!

दिल्ली :

लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता ताब्यात दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोडीं यांच्यासह भाजपने ‘विजयी भारत’चा नारा दिला आहे. मोदींनी याबद्दल ट्विटरवर पोस्ट टाकल्यावर हा ट्रेंड सेट झाला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*