निकाल मान्य, आणखी जोमाने काम करू : पवार

बारामती :

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाल्याने मतदारांनी दिलेला कौल मान्य करीत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी जोमाने काम करण्याची घोषणा केली आहे.

पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली भावना पवार साहेबांनी थोडक्यात ट्विटरवरही टाकली आहे. त्यात त्यांनी आतापर्यत चार जागा जिंकल्यासह परभणी व माढा येथे विजयी होण्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*