शाह, दानवे दोघेही होणार मंत्री

मुंबई :

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत भाजपने दिलेल्या आहेत. मात्र, अखेरच्या यादीत कोणाला स्थान मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

शाह व दानवे यांच्यासह नितीन गडकरी, स्मृती इराणी, राजनाथ सिंग, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांच्यासह सुमारे तीस मंत्री आज शपथ घेणार असल्याचे समजते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*