ईव्हीएमची नाही आता राष्ट्रवादीची बारी : मुंडे

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला. तसेच यावेळी ईव्हीएमची नाही तर, राष्ट्रवादीची बारी असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

याबद्दल त्यांनी अधिकृतपणे ट्विट करून म्हटले आहे की, लोकसभेतील भाजपाचा विजय हा त्यांच्या विचारसरणीचा नाही तर #EVM मध्ये केलेल्या फेरफारीचा विजय आहे. सत्तेतसाठी पिसाटलेल्या भाजपावाल्यांच्या डोक्यात गेलेली हवाच त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करेल.
बहुत हुई अब तेरी सरदारी रे
अब तो हमारी बारी है
#वर्धापनदिन #जलदिनसंकल्प #NCPturns20 https://t.co/dd7rXm1yyM
https://twitter.com/dhananjay_munde/status/1138036204161654787?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*