उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री

मुंबई :

राजकीय गुंता वाढल्याने रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या रविवारी (दि. १६ जून) रोजी हा विस्तार होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1139810503046205444?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*