या सहाजणांचे मंत्रिपद झाले खालसा..!

मुंबई :

राज्य सरकारमध्ये १३ नवीन चेहऱ्यांना संधी देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.
राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे आणि अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*