सोनीचा कॉम्पॅक्ट कॅमेरा लॉन्च; पहा फीचर्स

टीम कृषीरंग :

सोनी कंपनीने आपला बहुचर्चीत ठरलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा रेंजची लेटेस्ट एडीशन Sony RX0 II नावाने भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. साधारण 132 ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा सोना RX0 कॅमेऱ्याचे अपग्रेड व्हर्जन आहे
याचे डायमेंशन केवळ 59mm x 40.5mm x 35mm इतके आहे.

स्क्रीन – 180 डिग्री. वॉटरप्रफ (IPX8). डस्टप्रूफ (IP6X). शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ असे फिचर्स या कॅमेरामधे आहेत. सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपए आहे. याची व्रिकी 15 जुलै पासून सुरु होणार. सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरमध्ये हा कॅमेरा विक्रीसाठी उपलब्ध असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*