व्हॉट्सअ‍ॅप होणार फेसबुकशी कनेक्ट; वाचा याचे फायदे

टीम कृषीरंग :

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबूकवर शेअर करता येणार आहे. दिवसेंदिवस युजर्स वाढवण्यासाठी फेसबुक आणि व्हाटसप नवनविन आयडिया आणत आहे. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससोबत आणखी एक फिचर जोडले जाणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अ‍ॅपवरही शेअर करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत-कमी फेसबुक किंवा फेसबुक लाईट अ‍ॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे. सध्या फेसबुक लाईट अ‍ॅप सर्वात जास्त वापरले जाते असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*