टोल कधीच माफ होणार नाही : नितीन गडकरी

दिल्ली :

टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की “चांगल्या सुविधा हव्या तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील.
यावेळी त्यांनी 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले अशी माहिती त्यांनी सांगितली.

याचवेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक स्थितीविषयी भाष्य करत टोलविषयी ठाम भुमिका मांडली. आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीच बंद होऊ शकणार नाही. गरजेनुसार, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*