राज्यात 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका

मुंबई :

तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी बंद झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका मागील वर्षी चालु झाल्या. विविध कारणांमुळे बंद केलेल्या निवडणुका परत चालू झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थी नेते तयार होतील.

आज राज्यात बहुतांश नेते हे विद्यार्थी चळवळीतुन आलेले आहेत. 25 वर्षं कॉलेजमधील निवडणुकांवर बंदी घातल्यानंतर यंदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले विद्यार्थी या निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत.

Maharashtra Public Universities Act 2016 अंतर्गत राज्य सरकारचं उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कॉलेज निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक बनवत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*