‘रासी सिड’कडून 25 लाख रुपये मदत

मुंबई :

राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या साहाय्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोईमतुरच्या ‘रासी सिड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने पंचवीस लाख रुपयांचा धनादेश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे सचिव सचिन कुर्वे, रासी सीडचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्रन रामस्वामी, महाव्यवस्थापक सुरेश बाबू, व्यवस्थापक अनिल हिरेमठ आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*