शरद पवार निवडणुकीसाठी तयार

पुणे :

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सज्ज असल्याचा संदेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी त्यांनी ट्विट केले आहे.

त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता संघर्ष आणि लढाईला सुरुवात झाली आहे. आपल्या #अहमदनगर जिल्ह्याची ओळख ही देशासाठी महत्त्वाची कामगिरी केलेला जिल्हा अशी होते. देशाच्या स्वातंत्र्याचे बिगुल याच भागातून वाजले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*