पुण्यातून शिवसेना हद्दपार; शिवसैनिकांचा भ्रमनिरास

पुणे :
शिवशाही आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला पुण्यातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. स्थानिक शिवसैनिकांची त्यामुळे ससेहोलपट होत असून अवघे पुणे भाजपमय झाल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी पुण्यातील लाखो शिवसैनिक होते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या पाठीशी एकमुखी ताकद उभी करताना शहरातून काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसह शिवसेनेलाही हद्दपार केले. त्यामुळे यंदा महायुतीच्या जागावाटपात आपोआपच पुणे शहरातील सर्व जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*