शिवसेनेची ६९ उमेदवारांची यादी जाहीर; पहा यादी

मुंबई :
महायुतीची घोषणा झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी, मंगळवारी शिवसेनेने 69 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना बीड आणि भास्कर जाधव यांना गुहागरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठवाडा :
औरंगाबाद मध्य : प्रदीप जैस्वाल
औरंगाबाद पश्‍चिम : संजय शिरसाट
नांदेड दक्षिण : राजर्षी पाटील
मुरूड : महेंद्रशेट दळवी
हदगाव : नागेश पाटील आष्टीकर
वैजापूर : रमेश बोरनावे
गंगाखेड : विशाल कदम
बीड : जयदत्त क्षीरसागर
सिल्लोड : अब्दुल सत्तार
देगलूर : सुभाष साबणे
उमरगा- लोहारा : ज्ञानराज चौगुले
परभणी : डॉ. राहुल पाटील
जालना : अर्जुन खोतकर
कळमुरी : संतोष बांगर
घनसावंगी : डॉ. हिकमत उढाण

उत्तर महाराष्ट्र :
नांदगाव : सुहास खांडे
यावल : संभाजी पवार
निफाड : अनिल कदम
सिन्नर : राजाभाऊ वझे
मालेगाव : दादाजी भुसे
पाचोरा : किशोर पाटील
जळगाव ग्रामीण : गुलाबराव पाटील
इगतपुरी : निर्मला गावित

मुंबई- ठाणे विभाग :
वरळी : आदित्य ठाकरे
वसई : विजय पाटील
नालासोपारा : प्रदीप शर्मा
शिवडी : अजय चौधरी
दिंडोशी : सुनिल प्रभू
जोगेश्‍वरी पूर्व : रवी वायकर
मानाठणे : प्रकाश सुर्वे
गोवंडी : विठ्ठल लोकरे
विक्रोळी : सुनिल राऊत
अणुशक्ती नगर : तुकाराम काटे
चेंबूर : प्रकाश फटार्पेकर
कुर्ला : मंगेश कुडाळकर
कालिना : संजय पोतनीस
अंधेरी पूर्व : रमेश लटके

पश्‍चिम महाराष्ट्र :
अहमदनगर शहर : अनिलभैया राठोड
शहापूर : पांडुरंग भुमरे
सांगोला : शब्जीबापू पाटील
कर्जत : महेंद्र थोरवे
करवीर : चंद्रदीप नारके
बाळापूर : नितीन देशमुख
कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर
चांदगड : संग्राम कुपेकर
इचलकरंजी : सुजित मिचानेकर
पुरंदर : विजय शिवतारे
खेड- आळंदी : सुरेश गोरे
पिंपरी : गौतम चाबुकस्वार

विदर्भ :
वडनेरा : प्रिती संजय
अक्कलकुवा : आमशा पडवी
दिग्रस : संजय राठोड

कोकण :
दापोली : योगेश कदम
गुहागर : भास्कर जाधव
कुडाळ : वैभव नाईक
खानापूर : अनिल बाबर
राजापूर : राजन साळवी
श्रीवर्धन : विनोद घोसाळकर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*