दुसऱ्या यादीतही खडसेंना भाजपची उमेदवारी नाही..!

मुंबई :
विधानसभेसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर करतानाही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर केलेले नाही. या यादीत बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 146, शिवसेना 124 तर मित्र पक्षांसाठी 18 जागा, असा फॉर्म्यूला ठरला आहे.

भाजपची दुसरी यादी :
1) मोहन गोकुळ सुर्यवंशी – साक्री
2) प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद – धामणगाव रेल्वे
3) रमेश मावस्कर – मेळघाट
4) गोपाळदास अग्रवाल – गोंदिया
5) अमरिशराजे आत्रम – अहेरी
6) निलय नाईक – पुसद
7 नामदेव ससाणे – उमरेड
8) दिलीप बोरसे – बागलन
9) कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर
10) गोपीचंद पडळकर – बारामती
11) संजय (बाळा) भेगडे – मावळ
12) नमिता मुंदडा – केज
13) शैलेश लाहोटी – लातूर (शहर)
14) अनिल कांबळे – उदगीर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*