राष्ट्रवादीची पहिली ७७ जणांची उमेदवार यादी जाहीर; पहा संपूर्ण यादी

पुणे :
भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. पहिल्या यादीत दिगज्जांसह एकूण ७७ जणांना पक्षाने स्थान दिले आहे.

संपूर्ण यादी (नाव व मतदारसंघ) पुढीलप्रमाणे :
सिंदखेडा – संदिप बेडसे
चोपडा – जगदीश वळवी
जळगाव ग्रामीण- पुष्पा ज्ञानेश्वर महाजन
अमळनेर – अनिल पाटील
एरंडोल – डॉ. सतिश पाटील
चाळीसगाव – राजीव देशमुख
पाचोरा – दिलीप वाघ
जामनेर – संजय गरुड
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
मुर्तीजापूर- रविकुमार राठी
हिंगणघाट – राजू तिमांडे
काटोल- अनिल देशमुख
कहिंगणा- विजय घोडमारे
पुसद- इंद्रनिल मनोहर नाईक
किनवट- प्रदिप नाईक
लोहा- दिलीप धोंडगे
वसमत- चंद्रकांत नवघरे
जिंतूर – विजय भांबळे
धनसांगवी- राजेश टोपे
बदनापूर – बबलू चौधरी
भोकरदन – चंद्रकांत दानवे
कळवण – नितीन पवार
येवला – छगन भुजबळ
सिन्नर – माणिकराव कोकाटे
निफाड – दिलीप बनकर
दिंडोरी – नरहरी झिरवळ
विक्रमगड – सुनिल भुसारा
शहापूर- दैलत दरोडा
मुरबाड – प्रमोद हिंदुराव
उल्हासनगर – भरत गंगोत्री
कल्याण पूर्व – प्रकाश तरे
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
विक्रोळी – धनंजय पिसाळ
दिंडोशी – विद्या चव्हाण
अणुशक्ती नगर – नवाब मलीक
श्रीवर्धन – अदिती तटकरे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
दौंड – रमेश थोरात
इंदापूर – दत्तात्रय भरणे
बारामती – अजित पवार
वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्वीनी कदम
हडपसर – चेतन तुपे
अकोले – किरण लहामटे
कोपरगाव – आषुतोष काळे
शेगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – निलेश लंके
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
कर्जत जामखेड – रोहीत पवार
गेवराई – विजयसिंह पंडीत
माजलगाव – प्रकाश सोळंखे
बीड – संदीप क्षीरसगार
केज – पृथ्वीराज साठे
परळी – धनंजय मुंडे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
उदगीर – संजय बनसोडे
परांडा – राहूल मोटे
भारत भालके (पंढरपूर)
दीपक चव्हाण (फलटण)
मकरंद जाधव (वाई)
शशिकांत शिंदे (कोरेगाव)
बाळासाहेब पाटील (कराड उत्तर)
सत्यजित पाटणकर (पाटण)
दीपक पवार (सातारा)
संजय कदम (दापोली)
सह्देफव बेटकर (गुहागर)
शेखर निकम (चिपळूण)
सुदेश मयेकर (रत्नागिरी)
बबन साळगावकर (सावंतवाडी)
के पिऊ पाटील (राधानगरी)
हसन मुश्रीफ (कागल)
जयंत पाटील (इस्लामपूर)
मानसिंग नाईक (शिराळा)
सुमन आर पाटील (तासगाव-कवठे महांकाळ)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*