काँग्रेसची तिसरी यादी रात्री उशिरा जाहीर; पहा यादी

दिल्ली :
काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तिसरी उमेदवारी यादी बुधवारी रात्री जाहिर केली आहे. या यादीमध्ये 20 उमेदवारांची नावे आहेत.

जाहिर झालेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ असे :
1 मोहन पवन सिंग – नंदुरबार
2 रनजित भारत सिंग – शिरपूर
3 पुरुशोत्तम नोगोराव हजारे – नागपूर पुर्व
4 रुषीकेश शेळके- नागपूर मध्य
5 दिपक अत्राम – अहेरी
6 रविराज अशोकराव देशमुख – परभणी
7 प्रभाकर माणिकराव पलोडकर – सिल्लोड
8 रमेश गायकवाड – औरंगाबाद पश्चिम
9 शाहु सहदेवराव खैरे – नाशिक मध्य
10 असलम आर. शेख – मलाड पश्चिम
11 मनिषा संपतराव सुर्यवंशी – घाटकोपर पश्चिम
12 जॉर्ज अब्राहम – कलिना
13 आशिफ अहमद जकेरीया – वांन्द्रे पश्चिम
14 शिवकुमार लाड – वडाळा
15 मधुकर बाळकृष्णा चव्हाण – भायखळा
16 श्रद्धा महेश ठाकुर अलिबाग
17 सिध्दराम सतलिंगाआप्पा म्हात्रे – अक्कलकोट
18 काळुंगे शिवाजीराव बाजिराव – पंढरपुर
19 हेमंत राघोबा कुडलकर – कुडल
20 चंद्रकांत जाधव – कोल्हापूर दक्षिण

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*