म्हणून आरटीआयची गरज होतेय कमी : शाह

दिल्ली :

केंद्र सरकारकडून सर्व माहिती ओंलैन स्वरुपात उपलब्ध केली जात आहे. सर्वांसाठी माहिती खुली झाल्याने आता माहिती अधिकाराचा (आरटीआय) वापर करून माहिती मिळवण्याची गरज कमी झाली आहे असल्याचा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती आयुक्तांच्या चौदाव्या वार्षिक अधिवेशनात केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, या अधिकारामुळे सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी झाली. सरकारने अनेक योजना ऑनलाईन स्वरूपात आणल्या आहेत. त्याच वेळी त्यांना हवी असलेली माहिती सादर केली जात आहे. तसेच त्यांच्या अर्जाचे प्रकरण कुठवर आले आहे याचीही माहिती अर्जदाराला देण्याची ऑनलाईन सोय करण्यात आली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*